top of page

मराठी मध्ये पहिल्यांदाच 

व्हिडीओ ट्रेनिंग : 
अति विचार आणि तणाव यांच्यापासून मुक्ती

माझे मन माझ्या ताब्यात

1627007925866.jpg

काही महत्वाचे प्रश्न :

  • तुमचा तुमच्या विचारांवर ताबा आहे का? 

  • तुमचं मन शांत आहे का? 

  • जर स्ट्रेस / तणाव आलाच तर तो तुम्ही दहा-पंधरा मिनिटात घालवू शकता का? 

  • तुम्ही भूतकाळाकडं त्रयस्थपणे बघू शकता का?

  • भविष्याची चिंता न वाटता भविष्याकडे आशेने आणि उत्साहाने तुम्ही बघू शकता का? 

यातील बऱ्याच प्रश्नांची आपली उत्तरे नाही अशी असतात. त्या नाही ला, हो मध्ये बदलण्यासाठी हा कोर्स आहे.

बदलूया मनाला

बोलून मनाला बदलता येत असते तर आयुष्य खूप सोपे झाले असते. "भूतकाळाचा विचार करू नकोस, भविष्यकाळ उज्वल आहे आणि आजचा दिवस मजेत घालव", एवढ्या तीन वाक्यात काम झाले असते. पण तसे होत नाही. मनाला प्रोग्रॅम करायला वेगळ्या systems आणि techniques वापरावे लागतात, आणि त्यासाठीच हा कोर्स. 

Image by Zulmaury Saavedra
20210723_210619.jpg

कुठे आणि कसे शिकायचे?

  • हा कोर्स Udemy या जगातील सर्वात मोठ्या ट्रेनिंग प्लॅटफॉर्म वरती  host केला आहे. 

  • सहा सेशन्स मिळून एकूण तीन तासांचे हे व्हिडिओ ट्रेनिंग आहे. त्याचबरोबर एक खास  एनर्जी मेडिटेशन सुद्धा दिलेले आहे.

  • मोबाईल किंवा लॅपटॉप द्वारे तुम्ही हा कोर्स शिकू शकता आणि तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेत हे व्हिडिओ सेशन्स घेऊ शकता. 

  • खालील बटण वापरून तुम्ही याला enroll करु शकता. 

  • लिंक क्लिक केल्यावर या कोर्स चा ८ मिनिटांचा एक free preview सुद्धा बघू शकता.

  • वरील लिंक क्लिक केल्यावर कोर्सला रजिस्टर करायचे असल्यास Buy Now या बटनावर क्लिक करा. पुढील पानावर तुमचे नाव, मेल id आणि नवीन पासवर्ड देऊन या वेबसाईटचे अकाउंट बनवता येईल. 

  • एकदा तुम्ही रजिस्टर केलं की तुम्हाला या ट्रेनिंगचा लाईफ लॉंग ॲक्सेस मिळतो आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे सेशन्स घेऊ शकता. Udemy मध्ये बरेच फीचर्स आहेत जे तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला जाणवतील. 

  • तुम्ही Udemy वेबसाइट किंवा app वापरू शकता. सुरुवातीला रजिस्टर करायला वरील बटण वापरून वेबसाइट वर रजिस्टर करून नंतर app डाउनलोड केल्यास सोपे जाईल. 

  • जर तुम्हाला enroll / register  करताना काही अडचण आली तर तुम्ही 880 5949 250 या नंबर वरती व्हाट्सअप मेसेज करू शकता आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू.

pexels-daniel-xavier-1239291 (1).jpg
bottom of page